Thursday, November 29, 2018

अनुक्रमणिका

  1. २०१५ आंदोलनाची पहिली ठिणगी - SCOE 
  2. २०१६ आंदोलनाची दुसरी ठिणगी - SKNCOE - सचिन शिंदे 
  3. २०१६-१७ सचिन शिंदे एकट्याची लढाई 
  4. मार्च २०१७ -  नवीन भरती 
  5. बेसिक सुरु - नवीन गोष्टी शिकणे - क्लासेस सुरु - जुन्या कॉलेजमधून पगारासाठी विनंती - क्रेडिट कार्ड 
  6. दिवाळीला पगार नाही 
  7. व्हॉट्सअप ग्रुप द्वारे आवाहन सुरु 
  8. ५ तारखेला सर्वानी दिला आंदोलनाचा इशारा 
  9. आंदोलन संदर्भात मिटिंग 
  10. १८ तारखेपासून आंदोलन सुरु 
  11. आंदोलकांना नोटीस NBN व नर्हे पगार कमी करण्याबाबत 
  12. रिपोर्टर्स, आमदार, खासदार यांचा पाठिंबा , वैद्य सरांची भेट 
  13. ३१ डिसेंबर - प्राचार्यांचे आवाहन 
  14. ०१ जानेवारी- नवले समोर आहे 
  15. थोड्या प्राध्यापकांची माघार 
  16. ९ला करार झाला लेक्चर सुरु 
  17. २३ला नोटीस मिळणार नाही 
  18. २४ जानेवारी करार मोडला - २६ जानेवारी काळे झेंडे 
  19. २७ पासून मोठ्या प्रमाणावर आंदोलन सुरु 
  20. ०७ फेब्रुवारी एरंडवणे आंदोलन 
  21. १४ फेब्रुवारी CC वर विद्यार्थ्यांचे आंदोलन - प्राध्यापकांवर अब्रू नुकसानीचा दावा 
  22. कोर्टात केस - पटांगणात लेक्चर सुरु 
  23. ५ मार्च कॉलेज सुरु - एक्सट्रए लेक्चर 
  24. नायायालयात प्रोटेक्शन 
  25. समाजकालायन ने कोर्टात पैसे जमा केले 
  26. कोर्ट उलटले 
  27. निराशा तारीख वर तारीख 
  28. आंदोलकांना काढून टाकण्यास सुरवात 
  29. पुन्हा खडू हाती नाही 
  30. नवीन कॉलेजेस मध्ये मुलाखती, नवे उद्योग 
  31. संभाजी ब्रिगेड आंदोलन 
  32. नवलेला अटक 
  33. प्राध्यापकाने पेटवल्या डिग्री 
  34. चेक बाउंस होणे सुरूच 
  35. संभाजी ब्रिगेडवर पैसेखोरीचे आरोप मिटिंग ( १३/१२/१८)
  36. प्राध्यापकाने दिली आत्महत्येची धमकी 
  37. रोहित नावालेचे शाही लग्न 
  38. पुन्हा एल्गार